MahaDBT Farmer News: 15 मे नंतर महाडीबीटी योजनांची सोडत यादी बंद होणार का? | पहा काय आहे सत्यता…
नमस्कार शेतकरी बांधवांना, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Farmer News) द्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. या पोर्टल द्वारे अद्याप पर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे. समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या संदेश बद्दल? शेतकरी बांधवांनो मागील चार दिवसांपासून समाज माध्यमांवर (MahaDBT Farmer News) महाडीबीटी … Read more