31 मार्च २०२२ पूर्वी पॅन कार्ड -आधार कार्ड लिंक केले नाही तर किती दंड भरावा लागेल.
नमस्कार मित्रांनो आपले ASK Smart Tips वरती आपले स्वागत आहे. आज आपण आधार पॅन लिंक केले नाही तर किती दंड भरावा लागेल या बद्दल जाणून घेणार आहोत . 📲आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस ⚡ आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 मार्च पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग सक्तीचे केले आहे. तुम्ही जर तुमचे … Read more