पॉवर टिलर साठी भरा ऑनलाइन फॉर्म मिळणार ८५००० रुपये अनुदान | power tiller yojana maharashtra 2022
नमस्कार मित्रांनो आपले ASK Smart Tips वरती आपले स्वागत आहे. आज आपण पॉवर टिलर साठी अनुदान किती असेल याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण या योजनेमधून विविध शेती उपयोगी औजारांसाठी अनुदान दिले जाते. प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी औजारे हा महत्त्वाचा घटक ठरतो, शेतकऱ्यांना जमीन सुधारणा तसेच जमिनीची आंतरमशागत करणे, पेरणी पिकांचे संरक्षण, काढणी व मळणी … Read more