शेतकऱ्यांना मळणी यंत्र घेण्यासाठी आता 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज – ASK SMART TIPS

शेतकऱ्यांना मळणी यंत्र घेण्यासाठी आता 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज

threshing machine subsidy: महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र अवजारे अनुदानावर देण्यासाठी अनेक योजना राबवते शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे. आणि त्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे यासाठी आपले सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आज आपण यातीलच मळणी यंत्र threshing machine subsidy अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मळणी यंत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे.

1. आधार कार्ड
2. 7/12 उतारा व 8 अ
3. अनु. जाती, अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला
4. ट्रॅक्टर किंवा यंत्र / अवजाराचा टेस्ट रिपोर्ट
5. बँक पास बुक
6. यंत्राचे कोटेशन

कृषी विभागाने मळणी यंत्राच्या अनुदानासाठी 3 प्रकारांचे वर्गीकरण करून त्याचे उपप्रकार केले आहेत.

8 BHP पासून 20 BHP पर्यंत मळणी यंत्र :- 30 हजार ते 1 लाखांपर्यंत अनुदान

20 BHP पासून 35 BHP पर्यंत मळणी यंत्र :- 1 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान

35 BHP पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित मळणी यंत्र :- 2 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान

आपले मळणी यंत्र योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण आमच्या अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच श्री मल्टीसर्व्हिसेस केंद्रास भेट देऊ शकता.

आपचा संपर्क पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मेन मार्केट रोड, ग्रा.पं.गाळा नं ३, देवगांव (रं), ता.कन्नड जि.छ.संभाजीनगर

संचालक : अमोल करडे ८१४९९६३७७७

 असेच अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘श्री मल्टिसर्व्हिसेस ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GBEKzfkzWsnEFIuidJCRWt