PM Kisan Yojana E-Kyc शेवटची तारीख जाहीर – ASK SMART TIPS

PM Kisan Yojana E-Kyc शेवटची तारीख जाहीर

PM Kisan योजने अंतर्गत जे जे शेतकरी लाभ घेत आहेत. अशा शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक आहे. आपण जर KYC केली नाही तर पुढील हप्ता मिळणार नाही. PM kisan प्रत्येक लाभार्थींना के वाय सी करणे आवश्यक आहे.

KYC करण्यासाठी दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती, परंतु वेबसाईट तांत्रिक अडचणी मुळे  मुदत वाढविण्यात आली आहे. दि.  २२ मे २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना Aadhaar Based OTP Authentication आणि Biometric Authentication हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. ओटीपी Base KYC स्वतः शेतकरी करू शकतात, बायोमेट्रिक KYC ऑनलाईन सर्व्हिस सेंटर वरती जाऊन KYC करू शकतात.

PM KISAN E-KYC 👇 केवायसी करून मिळेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ₹2000 /- केवायसी केल्याशिवाय येणारा 2000/- रुपयाचा हफ्ता मिळणार नाही.

आवशयक माहिती: आधार कार्ड, मोबाईल नंबर, माणूस स्वतः केवायसी करण्यासाठी

👇 संपर्क: 🖥️⌨️ श्री मल्टिसर्व्हिसेस🖨️🖱️

अमोल करडे : 8149963777

➖➖➖➖➖➖➖➖➖ 💁

असेच अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘श्री मल्टिसर्व्हिसेस ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/I6uuXLGWRznLRKmwNurOYZ