पॉवर टिलर साठी भरा ऑनलाइन फॉर्म मिळणार ८५००० रुपये अनुदान | power tiller yojana maharashtra 2022 – ASK SMART TIPS

पॉवर टिलर साठी भरा ऑनलाइन फॉर्म मिळणार ८५००० रुपये अनुदान | power tiller yojana maharashtra 2022

नमस्कार मित्रांनो आपले ASK Smart Tips वरती आपले स्वागत आहे. आज आपण पॉवर टिलर साठी अनुदान किती असेल याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण या योजनेमधून विविध शेती उपयोगी औजारांसाठी अनुदान दिले जाते. प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी औजारे हा महत्त्वाचा घटक ठरतो, शेतकऱ्यांना जमीन सुधारणा तसेच जमिनीची आंतरमशागत करणे, पेरणी पिकांचे संरक्षण, काढणी व मळणी यासाठी औजारांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

कृषी यांत्रिकीकरण.

पॉवर टिलर या घटकासाठी अनुदान किती असेल.

  • ८ बीएचपी पेक्षा कमी असेल तर.
    • सर्वसाधारण गटासाठी ५०,००० रुपये.
    • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या साठी ६५,०००  रुपये.
  • ८ बीएचपी पेक्षा जास्त असेल तर.
    • साधारण गटासाठी ७०,००० रुपये.
    • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती यासाठी ८५,००० रुपये.

वरील प्रमाणे अनुदान.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२, ८अ
  • पॅन कार्ड (असेल तर)
  • जात प्रमाणपत्र दाखला (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती)
  • उत्पन्न दाखला (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती)

आपले पॉवर टिलर योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण आमच्या अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच श्री मल्टीसर्व्हिसेस केंद्रास भेट देऊ शकता.

आपचा संपर्क पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मेन मार्केट रोड, ग्रा.पं.गाळा नं ३, देवगांव (रं), ता.कन्नड जि.औरंगाबाद

संचालक : अमोल करडे ८१४९९६३७७७

 असेच अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘श्री मल्टिसर्व्हिसेस ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GBEKzfkzWsnEFIuidJCRWt