श्री मल्टीसर्व्हिसेस – ASK SMART TIPS

शेतकऱ्यांना मळणी यंत्र घेण्यासाठी आता 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज

threshing machine subsidy: महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र अवजारे अनुदानावर देण्यासाठी अनेक योजना राबवते शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे. आणि त्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे यासाठी आपले सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आज आपण यातीलच मळणी यंत्र threshing machine subsidy अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच … Read more

पॉवर टिलर साठी भरा ऑनलाइन फॉर्म मिळणार ८५००० रुपये अनुदान | power tiller yojana maharashtra 2022

power-tilar

नमस्कार मित्रांनो आपले ASK Smart Tips वरती आपले स्वागत आहे. आज आपण पॉवर टिलर साठी अनुदान किती असेल याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण या योजनेमधून विविध शेती उपयोगी औजारांसाठी अनुदान दिले जाते. प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी औजारे हा महत्त्वाचा घटक ठरतो, शेतकऱ्यांना जमीन सुधारणा तसेच जमिनीची आंतरमशागत करणे, पेरणी पिकांचे संरक्षण, काढणी व मळणी … Read more

PM Kisan योजनेचे २००० रुपये परत करण्यासाठी नवीन पर्याय सुरु । श्री मल्टीसर्व्हिसेस

pm kisan refund

नमस्कार शेतकरी मित्रांनो ASK SMART TIPS वेबसाईट वरती आपले स्वागत आहे.आज आपण PM Kisan योजने संदर्भात  महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत. PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु.  दिले जातात. म्हणजेच चार महिन्या नंतर २००० असे तीन टप्प्यामध्ये वार्षिक ६००० रु. मिळतात.  PM Kisan Refund Money Option जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभासाठी … Read more

PM किसान योजना आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक तयार ठेवा गावोगावी कॅम्प येणार 2000 रू | pm kisan yojana new reg update

PM KISAN YOJANA NEW GR

pm kisan yojana new camp update :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. २०.०१.२०२२ रोजी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेअंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये प्राप्त निर्देशांस अनुसरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी … Read more

E-Shram Card Yojana Marathi : असंघटीत कामगारांसाठीची योजना पूर्ण माहिती

EHSRAM CARD POST IMAGE

E-Shram Card Yojana-केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जात आहेत. आता ई-श्रम कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ तर मिळणार आहेच पण सर्व असंघटीत कामगारांचा डाटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांच्या … Read more

एक देश, एक आरोग्य कार्डसाठी केंद्र सरकारने Health ID Card सुरू केले आहे | श्री मल्टीसर्व्हिसेस

HEALTH-ID-CARD

Health ID Card Registration Maharashtra 2021: एक देश, एक रेशन कार्ड, एक देश एक कर या योजना नंतर आता एक देश, एक आरोग्य कार्डसाठी केंद्र सरकारने Health ID Card सुरू केले आहे. केंद्र सरकार 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन देशभरात लाँच केले आहे. अगोदर याची चाचणी अंदमान-निकोबार, चंडीगड, दादरा आणि … Read more

PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये नक्की कोण पात्र आहे? या नवीन अटी समजून घ्या | श्री मल्टीसर्व्हिसेस

शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) सुरू केली आहे ज्यामुळे सर्व लहान आणि सीमांत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना शेती आणि संबंधित उपक्रम तसेच घरगुती संबंधित विविध निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्न सहाय्य प्रदान करण्यात येईल. योजनेअंतर्गत, लक्ष्यित लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी संपूर्ण आर्थिक दायित्व भारत सरकारद्वारे उचलले जाईल. या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान … Read more

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना ८ वी यादी जाहीर | पहा आपले नाव | MJPSKY List | श्री मल्टीसर्व्हिसेस

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आली.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनेची आठवी यादी ही जाहीर करण्यात आली आहे.या योजनेमध्ये २ लाखांपर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पूनर्गठीत पीक कर्ज माफ होत आहे.यासाठी आपल्याला कोठेही अर्ज करण्याची आश्यकता नाही.तसेच आपल्याला थकबाकी भरण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना कसा मिळेल लाभ. … Read more