एक देश, एक आरोग्य कार्डसाठी केंद्र सरकारने Health ID Card सुरू केले आहे | श्री मल्टीसर्व्हिसेस
Health ID Card Registration Maharashtra 2021: एक देश, एक रेशन कार्ड, एक देश एक कर या योजना नंतर आता एक देश, एक आरोग्य कार्डसाठी केंद्र सरकारने Health ID Card सुरू केले आहे. केंद्र सरकार 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन देशभरात लाँच केले आहे. अगोदर याची चाचणी अंदमान-निकोबार, चंडीगड, दादरा आणि … Read more