PM Kisan योजनेचे २००० रुपये परत करण्यासाठी नवीन पर्याय सुरु । श्री मल्टीसर्व्हिसेस
नमस्कार शेतकरी मित्रांनो ASK SMART TIPS वेबसाईट वरती आपले स्वागत आहे.आज आपण PM Kisan योजने संदर्भात महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत. PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु. दिले जातात. म्हणजेच चार महिन्या नंतर २००० असे तीन टप्प्यामध्ये वार्षिक ६००० रु. मिळतात. PM Kisan Refund Money Option जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभासाठी … Read more